Skip to main content

Posts

Featured

शिक्षा न देता मुलांना शिस्त लावता येईल का?

Image: Designed by Freepik

"प्रिय पालक,
तुमचा मुलगा जेवणाचा डबा न संपवता मधल्या सुट्टीत खेळायला जातो. बाईंनीं वर्गात थांबून डबा आधी संपवायला सांगितले तरीही ऐकत नाही. तरी आपण त्याला ताकीद करावी कि अशी वागणूक भविष्यात सहन केली जाणार नाही "

बाईंनी चिट्ठी पाठवली.

"मम्मी, सही करून देशील?" माझ्या लहानग्याने विचारलं.

मी चिट्ठी वाचून त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या रंगवण्याची, ओरडण्याची, तो वाट पाहत होता.

मी म्हटलं, " अरे, तुझ्या टीचर ने आधीच नंबर लावला कि! मीच तिला चिट्ठी लिहिणार होते खरं तर, कि माझ्या मुलाचा डबा अर्धवट घरी परत येतो, 'तरी प्लीझ तुम्ही लक्ष द्याल का, म्हणून!"

एक मिनिट पूर्ण शांततेत गेला. आणि मग आम्ही दोघंही भरभरून हसलो!

आता तुम्ही म्हणाल अशी काय आई आहे ही! हिचा मुलगा डबा खात नाही, शिक्षकांचं ऐकत नाही; आणि ही हसतेय!?

अहो, पण थोडा विचार कराल का आधी? 

मी त्याची आई आहे आणि एका आईच्या नात्याने त्याला पौष्टिक आणि त्याच्या आवडीचा डबा देणं माझं कर्तव्य आहे. आणि एक शिक्षिका या नात्याने त्याच्या शाळेतल्या वागणुकी बद्दल मला सूचित करणं हे त्याच्या बाईंच…

Latest posts

Fathers are so important...

The Dilemma of a Social Media Mom

आईचा ब्रेक

When Your Dream Is His Mission…

Just Another Love Story

As your child changes right before your eyes…

Shifting Diaries – the Good, the Very Good and the Too Good!

The Trials Of An Upcoming Writer

“Why Did You Change Your Name, Mum?”

कुठे गेला तो आईचा पदर